महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘इन्फोसिस’चा नफा 7 टक्क्यांनी मजबूत

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने एप्रिल-जून तिमाहीत वार्षिक आधारावर निव्वळ नफ्यात 7.1 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 5,945 कोटी रुपये होता. तर मागील तिमाहीत तो 7,969 कोटी रुपये होता. म्हणजेच, तिमाही आधारावर  कंपनीच्या निव्वळ नफ्यात 20.1 टक्क्यांनी घट झाली आहे निकालापूर्वी इन्फोसिसचे शेअर्स 2.20 टक्क्यांनी वाढून 1,764 रुपयावर बंद झाले. एका महिन्यात कंपनीचा शेअर 17 टक्क्यांनी वाढला. 6 महिन्यात, शेअर फक्त 7 टक्क्यांनी वधारला आहे.  इन्फोसिसचे प्रमुख उत्पन्न 3.6 टक्क्यांनी वाढून 39,315 कोटी झाले. पहिल्या तिमाहीत इन्फोसिसचा (महसूल) वार्षिक तुलनेत 3.6 टक्क्यांनी वाढून 39,315 कोटींवर पोहोचला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article