महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इन्फोसिसच्या समभागाची घसरण सुरूच

07:00 AM Sep 23, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचा समभाग गुरुवारी बाजारात 1 टक्का कमी होत 1360 रुपयांवर घसरला होता. एनएसईवर ही घसरण अनुभवताना कंपनीचा समभाग महिनाभरात सुमारे 14 टक्के इतका खाली आला आहे. त्यामुळे तमाम गुंतवणूकदारांची चिंता वाढताना दिसते आहे. गेले काही दिवस आयटी निर्देशांकही काहीशी घहसरणच अनुभवतो आहे. अशाप्रकारे इन्फोसिसचा समभाग 52 आठवडय़ांच्या नीचांकी स्तरावर पोहोचलाय.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article