महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकमान्य सोसायटी मोबाईल व्हॅनद्वारे देणार योजनांची माहिती

02:19 PM Nov 20, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मोबाईल व्हॅनचा सावंतवाडीत झाला शुभारंभ 

Advertisement

सावंतवाडी| प्रतिनिधी 

Advertisement

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या विविध योजनांची माहिती मोबाईल व्हॅनद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी सावंतवाडीत झाला. जिल्ह्यात लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 17 शाखा आहेत. या शाखा असलेल्या गावातील परिसरात व अन्य गावात ही मोबाईल व्हॅन फिरुन लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या योजनांची माहीती जनतेला देणार आहे. यामध्ये ठेव, कर्ज, विमा, म्युच्युअल फंड आदींचा समावेश आहे. शुभारंभ प्रसंगी सीनियर मॅनेजर महेश तानावडे, शशांक विचारे, मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर, सेल्स मॅनेजर पल्लवी खानविलकर श्रावण धोंड तसेच लोकमान्यचे कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# Lokmanya multipurpose co-operative society # Tarun Bharat news update # sawantwadi #
Next Article