For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इनफिनिक्स जीटी 30 प्रो गेमिंग स्मार्टफोन बाजारात

06:49 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
इनफिनिक्स जीटी 30 प्रो  गेमिंग स्मार्टफोन बाजारात
Advertisement

सुरुवातीची किंमत 24,999 : 108 एमपीचा दमदार कॅमेरा

Advertisement

नवी दिल्ली :

टेक कंपनी इनफिनिक्सने 3 जून रोजी भारतीय बाजारात एक नवीन गेमिंग स्मार्टफोन इनफिनिक्स जीटी-30 प्रो लाँच केला आहे. हा मिडरेंज गेमिंग स्मार्टफोन डायमेंशन 8350 पॉवरफुल प्रोसेसरसह 120एफपीएससह आला आहे.  याशिवाय, यात 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला एआय कॅमेराही मिळणार आहे. कंपनीने 2 रॅम आणि 256 जीबीच्या सिंगल स्टोरेज पर्यायासह हा फोन सादर केला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 8 जीबी रॅम व्हेरिएंटसाठी 24,999 रुपये असेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.