For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने आर.पी.डी येथे इंदिरा गांधींची जयंती

05:19 PM Nov 19, 2023 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने आर पी डी येथे इंदिरा गांधींची जयंती
Advertisement

सावंतवाडी |  प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी आर.पी.डी हायस्कूल येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली व आदरांजली वाहण्यात आली .यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,शहर अध्यक्ष ॲड. श्री राघवेंद्र नार्वेकर, माया चिटणीस ,सुमेधा सावंत ,राज पेडणेकर,समीर भाट,प्रदिप चौगुले,जगदिश धोंड, बाळासाहेब नंदीहळ्ळीआणि इतर पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.