इंडिगोचा समभाग तेजीत
06:03 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
22कोटी रुपयांचा दंड आकारुनही इंडिगोच्या समभागांवर भारतीय शेअर बाजारामध्ये कोणताही नकारात्मक परिणाम दिसून आला नाही. उलट समभाग सोमवारी इंट्रा डे दरम्यान 4 टक्केपर्यंत वाढलेला पहायला मिळाला. बीएसईवर इंट्रा डे दरम्यान समभाग 4 टक्के वाढत 4933 रुपयांवर पोहोचला होता. डीजीसीए या नियामकाने इंडिगो कंपनीला डिसेंबर महिन्यामध्ये विमाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर 22 कोटी रुपयांचा दंड आकारला होता.
Advertisement
Advertisement