इंडिगोचा समभाग चमकला
06:10 AM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
दीर्घकाळ दबावात असणारा हवाई क्षेत्रातील कंपनी इंडिगोचा समभाग मंगळवारी चांगलाच दौडताना दिसला. समभाग शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान इंडिगोचा समभाग 6 टक्के वाढत 4168 रुपयांवर पोहचला आहे. गुंतवणूकदार पुन्हा या कंपनीचे समभाग खरेदी करण्यासाठी फिरकले आहेत. कच्च्या म्हणजे ब्रेंट व्रुड तेलाच्या दरात कपात झाल्याचा परिणाम इंडिगोच्या समभागावर दिसला आहे. कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले होते. हवाई कंपन्यांवरचा इंधनावरचा खर्च कमी होणार असल्याने इंडिगोचा समभाग मंगळवारी तेजीत असताना दिसला.
Advertisement
Advertisement