इंडिगो एअरलाइन्सचा तोटा वाढला
07:00 AM May 27, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : हवाई क्षेत्रातील कंपनी इंडिगो एअरलाईन्सचा मार्च अखेरमध्ये तिमाहीचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला असून कंपनीच्या निव्वळ तोटय़ामध्ये 46 टक्क्मयांची वाढ झाली आहे. 2021-22 आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीत कंपनीचा तोटा 1681 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कोरोनाच्या महामारीची तिसरी लाट तसेच विमान इंधनाच्या वाढत्या किंमती आणि कमकुवत रुपयामुळे इंडिगोच्या तोटय़ामध्ये वाढ झाली असल्याचे कारण सांगितले जात आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article