For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची फलंदाजी ढेपाळली । सर्वबाद २४०

06:01 PM Nov 19, 2023 IST | अनुजा कुडतरकर
भारताची फलंदाजी ढेपाळली । सर्वबाद २४०
Advertisement

विजयासाठी २४१ धावांचे आव्हान

Advertisement

IND vs AUS LIVE Final 2023: रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडिया (Team India) वि. पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियन टीम विश्वचषकाच्या (World Cup Final) फायनलमध्ये आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या टीम इंडियाला एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागला . गोंलदाजीसाठी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा डाव २४० धावात आटोपला . १० षटकात ८० धावा जमवून भारताने धडाकेबाज सुरुवात केली होती . २९ चेंडूत ४७ धावा काढून रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ... धावगती मंदावली . संपूर्ण वर्ल्डकपमध्ये दमदार फलंदाजी केलेला श्रेयस अय्यर ४ धावांवर स्वस्तात बाद झाला . तर विराट कोहली ५६ तर , के.एल राहुलने ६६ धाव जमविल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.