महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताची जीडीपी वाढ 7 टक्क्यांनी होणार

06:01 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केला अंदाज

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताची जीडीपी वाढ ही 7 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केला आहे. दरम्यान आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्क्यांच्या दराने वाढेल आयएमएफने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवर राखून ठेवला आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2025-26 साठी जीडीपी अंदाज देखील 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

यापूर्वी जुलैमध्ये, आयएमएफने आर्थिक वर्ष 2024-25 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 0.20 टक्क्यांनी वाढवून 7 टक्के केला होता.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article