टेक्सासमध्ये अंदाधुंद गोळीबार, भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू
06:39 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
ऑस्टिन :
Advertisement
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ऑस्टिन येथे एका बारबाहेर झालेल्या गोळीबारात 4 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये 21 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा समावेश आहे. सविता शान असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सविता ही युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अॅट ऑस्टिनमध्ये शिकत होती. हा गोळीबार 53 वर्षीय नडियागा डायग्ने याने केला असल्याचे स्पष्ट झाले असून तो मूळचा सेनेगल येथील आहे.
Advertisement
Advertisement