महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय अर्थव्यवस्था 6.8 टक्क्यांनी वाढणार

06:45 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एस अॅण्ड पी च्या अंदाजामधून भाकीत

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

एस अॅण्ड पी  या ग्लोबल रेटिंग्स एजन्सीने पुढील आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या विकास दराचा अंदाज 6.8 टक्क्यांपर्यंत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अमेरिकन-आधारित एजन्सीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मजबूत देशांतर्गत गतीने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा विकास दर 6.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. आम्ही भारत, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम यांच्या नेतृत्वाखालील आशियाई उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थांसाठी सामान्यत: मजबूत वाढीचा अंदाज मांडतो, असे एस अॅड पीने आशिया पॅसिफिकसाठी आपला आर्थिक दृष्टीकोन सादर करताना म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article