For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-20 वर्ल्ड कप २०२४ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा!

04:11 PM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
टी 20 वर्ल्ड कप २०२४ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा
Advertisement

टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे. त्याआधी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळने टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये काही नवीन खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे.

Advertisement

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक

Advertisement

  • 5 जून - टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड
  • 9 जून - टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
  • 12 जून - टीम इंडिया विरुद्ध यूएएसए
  • 15 जून - टीम इंडिया विरुद्ध कॅनडा
Advertisement
Tags :

.