For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-व्हिएतनाम फुटबॉल सामना

06:08 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत व्हिएतनाम फुटबॉल सामना
Advertisement

भारत-व्हिएतनाम फुटबॉल ````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````सामना

Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा दक्षिणपूर्व आशियाई देशांचा दौरा रद्द झाल्याने आता भारत आणि व्हिएतनाम यांच्यात 12 ऑक्टोबरला मित्रत्वाचा फुटबॉल सामना खेळविला जाणार आहे.

Advertisement

या दौऱ्यामध्ये तिरंगी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. पण लेबेनॉन संघाने या स्पर्धेतून माघार घेतल्याने सदर स्पर्धा रद्द करण्यात आली. 7 ते 15 ऑक्टोबरदरम्यान सदर तिरंगी स्पर्धा घेण्याचे निश्चित केले होते. या स्पर्दोत भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सामना 9 ऑक्टोबरला तर लेबेनॉनबरोबरचा सामना 12 ऑक्टोबरला हनोई येथे खेळविला जाणार आहे. आता ही तिरंगी स्पर्धा रद्द झाल्याने भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील मित्रत्वाचा सामना 12 ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय फुटबॉल संघ 7 ऑक्टोबरला व्हिएतनामला रवाना होईल.

Advertisement
Tags :

.