For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत अ संघाचा न्यूझीलंड दौरा

06:45 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत अ संघाचा न्यूझीलंड दौरा
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

भारत अ क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यामध्ये हा संघ एकूण 5 सामने न्यूझीलंड अ संघाबरोबर खेळणार आहे. भारतीय संघ लंकेच्या दौऱ्यावर 4 किंवा 5 ऑगस्टला प्रयाण करणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात कसोटी मालिका खेळविली जाणार आहे.

भारत अ संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यात लीस्ट ए विभागातील तीन सामने तसेच दोन प्रथमश्रेणी सामने खेळणार आहे. या दौऱ्यामध्ये 50 षटकांचे तीन सामने तसेच त्यानंतर उभय संघात प्रथमश्रेणीचे दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. भारत अ कसोटी संघ लंकेच्या दौऱ्यात एक सरावाचा सामना लंकन अध्यक्षीय संघाबरोबर 8 ऑगस्ट रोजी खेळणार आहे. त्यानंतर भारत अ आणि लंका अ यांच्यातील पहिली कसोटी 15 ऑगस्ट रोजी सुरू होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.