महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जेएसडब्ल्यूच्या पोलाद उत्पादनात वाढ

07:00 AM Jun 17, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकाता : पोलाद उत्पादन क्षेत्रामध्ये आघाडीवर असणाऱया जेएसडब्ल्यू स्टीलने मेमध्ये आपल्या पोलाद उत्पादनामध्ये चांगली वाढ केली आहे. कंपनीने मे महिन्यात 31 टक्के वाढीसह 17.89 लाख टन इतक्मया पोलादाची निर्मिती केली आहे. कंपनीने यासंबंधीची माहिती गुरुवारी शेअरबाजाराला दिली आहे. मे 2021 मध्ये कंपनीने 13.67 लाख टन इतक्मया कच्च्या पोलादाचे उत्पादन घेतले होते. यामध्ये फ्लॅट रोल्ड उत्पादनाची निर्मिती 29 टक्के वाढली असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article