भारतीय विदेशी चलन साठ्यात वाढ
06:47 AM Nov 07, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली
Advertisement
27 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यामध्ये भारतीय विदेशी चलन साठ्यामध्ये 2.579 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून विदेशी चलन साठा 586.111 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. याच्या मागच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठ्यामध्ये 2.363 अब्ज डॉलर्सची घट झाली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. मात्र मागच्या वर्षीपासून जागतिक परिस्थितीमुळे दबावाच्या कारणास्तव रिझर्व्ह बँकेने रुपयाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना राबवल्या होत्या. ज्याचा परिणाम मागच्या वर्षी विदेशी चलन साठ्यावर घसरणीत दिसून आला होता.
Advertisement
Advertisement
Next Article