महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंदुस्थान युनिलिव्हरला प्राप्तिकरची नोटीस

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

963 कोटी रुपयांची नोटीस: अपील करणार असल्याची कंपनीची माहिती

Advertisement

नवी दिल्ली : हिंदुस्थान युनिलिव्हर (एचयूएल) या दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू बनवणाऱ्या कंपनीला प्राप्तिकर विभागाकडून 962.75 कोटी रुपयांची नोटीस प्राप्त झाली आहे. त्याविरोधात अपील करणार असल्याचे कंपनीने सांगितले. हॉर्लिक्स, बूस्ट, माल्टोवा आणि व्हिवा सारख्या ब्रँड्ससह हेल्थ फूड्स ड्रिंक्स  व्यवसायाचे बौद्धिक संपदा अधिकार संपादन करण्यासाठी गॅलेक्सोस्मिथक्लिने कंझ्युमर हेल्थकेअरला 3,045 कोटी रुपये देण्यावर ही नोटीस आहे,  एचयूएलने शेअर बाजाराला दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.  टीडीएस (स्रोतावर कर कपात) न कापण्याशी संबंधित आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article