For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिरोडा येथील पुरातन तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ

05:52 PM May 23, 2026 IST | अनुजा कुडतरकर
तिरोडा येथील पुरातन तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

तिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलावाचे सुशोभीकरण आणि दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते करण्यात आला .या सुशोभीकरणासाठी सुमारे 52 लाखाचा निधी महाराष्ट्र राज्य जलसंवर्धन विभागमार्फत मंजूर झाला यावेळी ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ, बाळा गावडे तिरोडा सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर,रत्नाकर आडारकर, विश्रांती साळगांवकर, सुचित्रा जाधव, ग्रामविकास अधिकारी मुकुंद परब,श्री देवी लक्ष्मण साळगांवकर,अनिल केरकर, सुधाकर पेडणेकर, प्रवीण केरकर,संतोष पेडणेकर,नामदेव साळगांवकर,वामन शेणई, शरद गोडकर, पंढरीनाथ सावंत,पोलीस पाटील लवू रगजी,गंगाराम केरकर,महेश्वर केरकर,पुरुषोत्तम शेणई,सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर,साबाजी मांजरेकर,ठेकेदार मच्छिंद्र तांडेल व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.