राष्ट्रकुल टेटे स्पर्धेचे उद्घाटन
06:23 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, दिल्ली
Advertisement
येथील त्यागराज क्रीडा संकुलात सोमवारी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. दिल्लीतील क्रीडापटूंना अधिक उत्तेजन मिळावे या हेतुने दिल्ली शासनाने जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सदर स्पर्धा 2 ऑगस्टपर्यंत चालणार असून त्यामध्ये राष्ट्रकुल सदस्य असलेल्या 25 देशांचे अव्वल टेबलटेनिसपटू सहभागी झाले आहेत.
Advertisement
Advertisement