For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माडखोल 'फिच्युरिस्टिक क्लास' चे उद्घाटन सोमवारी

05:41 PM Aug 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
माडखोल  फिच्युरिस्टिक क्लास  चे उद्घाटन सोमवारी
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

Advertisement

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात बदल झाल्यामुळे रविवारी ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या माडखोल केंद्र शाळा येथील कोकणातील पहिल्या आयडियल सेंटर अर्थात 'फिच्युरिस्टिक क्लास' चे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. हा कार्यक्रम आता सोमवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. अशी माहिती माडखोल केंद्रशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय राऊळ यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.