महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तरप्रदेशात मुस्लिमांना ‘जय श्रीराम’चा नारा देण्यास पाडले भाग

07:00 AM Jun 10, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /गोंडा

Advertisement

उत्तरप्रदेशच्या गोंडामध्ये तीन मुस्लिमांसोबत गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तेथे एका युवकाने या मुस्लिमांना बळजबरीने जय श्रीराम असे नारे देण्यास भाग पाडले. कानपूर येथील हिंसेचा उल्लेख करत त्यांना उठाबशा काढायला लावल्या. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  फकिराच्या वेशात काही मुस्लीम युवक फिरत होते असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु वाद वाढल्यावर पोलिसांनी संबंधित युवकाला अटक केली आहे. हा प्रकार गोंडा जिल्हयातील खरगूपूर डिंगूर गावात घडला आहे. संबंधित मुस्लिमांना स्वतःची ओळख पटवून देता न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी हा प्रकार केला आहे. या घटनेचा व्हिडिओ गावातील एका व्यक्तीनेच सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article