For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Politics : उरण–ईश्वरपूर नगरपालिकेत आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची महायुतीवर मात

03:08 PM Dec 22, 2025 IST | NEETA POTDAR
sangli politics   उरण–ईश्वरपूर नगरपालिकेत आ  जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची महायुतीवर मात
Advertisement

                                उरण–ईश्वरपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी श.प.ची एकतर्फी सत्ता

Advertisement

ईश्वरपूर: उरण-ईश्वरपूर नगरपालिका निवडणूकीत आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस श..पक्षाने महायुतीला धोबीपछाड दिली. मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढत नगराध्यक्ष पदासह 23 जागा जिंकून एकतर्फी विजयी मिळवला.

गतवेळी निसटलेला गड पुन्हा ताब्यात घेण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी श..चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी तब्बल 26 हजार 626 मते मिळवून महायुतीचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा 7 हजार 329 मताधिक्यांनी पराभव केला. डांगे यांना 19 हजार297 मते मिळाली. या विजयानंत रराष्ट्रवादीने फटाक्यांची अतिषबाजीव गुलालाची उधळण करुन दिवाळी साजरी केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.