For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहिरेवाडीत मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी केलं मुडंन

10:39 AM Nov 25, 2023 IST | Kalyani Amanagi
बहिरेवाडीत मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी केलं मुडंन
Advertisement

Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा ताबडतोब निर्णय व्हावा आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी बहिरेवाडी ता. पन्हाळा येथील संपत दगडू खाके यांनी आपले स्वतः चे मुडंन करून अनोखे आंदोलन केले. संपत खाके यांनी मराठ्यांना ताबडतोब आरक्षण मिळावे आणि आरक्षणासाठी संदर्भात जरांगे - पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्या साठी एक केश मुडंनाच आंदोलन भैरवनाथ मंदिरा समोर करून राज्य शासनाच्या मराठा विरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.