महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘आयएफजीएल’ ओडिशामध्ये संशोधन संस्था स्थापणार

06:22 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

शहर- आधारित रीफ्रॅक्टरी उत्पादक आयएफजीएल रिफ्रॅक्ट्रीजने कलुंगा, ओडिशा येथे आपले आधुनिक संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आयएफजीएल रिफॅक्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक जेम्स मॅकिंटॉश यांनी स्पष्ट केले  की कंपनी पर्यावरणीय प्रभाव कमी करताना टिकाऊ सामग्री वापरुन उत्पादने विकसित करताना व्यवसाय वाढवण्यावर भर देणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article