वीजबिल थकवल्यास 'कॉल सेंटर' वरुन फोन!
05:13 PM Sep 22, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
थकित विजबिलाच्या वसुलीसाठी 'महावितरण'ने जोरदार तयारी केली आहे. मुदतीत वीजबिल न भरल्यास थकबाकीदार ग्राहकांची झोप उडवणारे फोन महावितरणच्या कॉल सेंटरमधून येणार आहेत. त्यासाठी महावितरण राज्यातील १६ विभागात स्वतंत्र कॉल सेंटर सुरु करणार असून त्यामध्ये रत्नागिरी परिमंडळचाही समावेश आहे.
Advertisement
Advertisement