For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या

06:18 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या
Advertisement

गुंटूर 

Advertisement

आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली भागात एका आयएएस अधिकाऱ्याच मुलीने आत्महत्या केली आहे. 25 वर्षीय माधुरी सहितिबाई ही स्वत:च्या घरात मृत आढळून आली. मागील काही महिन्यांपासून ती आईवडिलांसोबत राहत होती. माधुरीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. काही महिन्यांपूर्वी माधुरीने स्वत:चा पती राजेश नायडूवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता

Advertisement
Advertisement
Tags :

.