For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झारखंडमध्ये आयएएस अधिकाऱ्याच्या ठिकाणांवर छापे

06:34 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
झारखंडमध्ये आयएएस अधिकाऱ्याच्या ठिकाणांवर छापे
Advertisement

►रांची

Advertisement

झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी ईडीने रांचीमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मद्य घोटाळ्याप्रकरणी आयएएस अधिकारी विनय चौबे, अबकारी विभागाचे संयुक्त सचिव गजेंद्र सिंह आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्या अताले आहेत. पोलिसांकडून यापूर्वीच या घोटाळ्याप्रकरणी अबकारी विभागाचे तत्कालीन सचिव विनय कुमार चौबे आणि संयुक्त सचिव गजेंद्र सिंह विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला होता. नकली होलोग्राम लावुन पूर्ण राज्यात मद्याचा पुरवठा करण्यात आला होता

Advertisement
Advertisement
Tags :

.