कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur News : आरटीआयविषयी अरेरावी? मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू

01:46 PM Dec 04, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                                    शाहूपुरी पोलिसांत मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Advertisement

कोल्हापूर : मनसेचे काही पदाधिकारी कार्यालयातून माहितीच्या अधिकारात विविध कामांची माहिती मागत असताना अरेरावी केली जाते, असा आरोप सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात बेठीस धरणाऱ्या मनसेपदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Advertisement

वेगवेगळी प्रकरण उकरून काढायची, माहितीच्या अधिकारात या संदर्भात विविध विभागाकडून माहिती घ्यायची. त्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बेठीस धरणे, सरकारी कामात अडथळा असे वर्तन करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी बुधवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आले होते.

Advertisement
Tags :
#GovernmentOffice#kolhapurnews#MNSLeaders#policeaction#PoliticalTension#PublicServants#PWDDepartment#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaLawAndOrderRTIIssueShahupuriPolice
Next Article