For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 सप्टेंबर 2025

06:01 AM Sep 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  9 सप्टेंबर 2025
Advertisement

मेष: सार्वजनिक कल्याणासाठी काम केल्यास वैयक्तिक समाधान

Advertisement

वृषभ: कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल.

मिथुन: उद्योजकांसाठी  व्यवसाय प्रस्ताव मिळण्याची दाट शक्यता

Advertisement

कर्क: विचार न करता बोलण्याची सवय हानिकारक ठरू शकते.

सिंह: कामाच्या ठिकाणी उत्साह असेल. व्यवसायात चांगला नफा

कन्या: वैयक्तिक आयुष्यात आनंदी आणि समाधानी असाल.

तुळ: जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला अनपेक्षित भेटवस्तू मिळू शकते.

वृश्चिक: लहान भाऊ-बहिणींशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

धनु: व्यावसायिकांना त्यांचे काम वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील.

मकर: आवडी, अनुभव आणि कल्पना मित्रांसोबत शेअर कराल

कुंभ: नवीन कल्पना आणि रणनीती घेऊन पुढे याल.

मीन : सुसंवादी वातावरण राखण्याचा प्रयत्न करा.

Advertisement
Tags :

.