For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 8 सप्टेंबर 2025

06:01 AM Sep 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  8 सप्टेंबर 2025
Advertisement

मेष: वरिष्ठ खुश राहतील. विनाकारण वादविवाद टाळा.

Advertisement

वृषभ: मन प्रसन्न राहील. अध्यात्मिक कार्य कराल.

मिथुन: कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव, बोलण्यातून प्रभाव पडेल

Advertisement

कर्क: प्रसन्न दिवस आहे. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल.

सिंह: धनसंपत्ती वाढेल. अनैतिक मार्ग कोणत्याही परिस्थितीत टाळा.

कन्या: शत्रू त्रास कमी होईल. मोठी स्पर्धा होईल.

तुळ: आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. वेळ दवडू नका.

वृश्चिक: दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. उधार देणे टाळा.

धनु: घरगुती प्रसंगात संयम ठेवा. वाद विवाद टाळून माघार घ्या.

मकर: कनिष्ठ बंधू नोकर यांच्याकडून लाभ होतील.

कुंभ: व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरण, मोकळेपणाने व्यक्त व्हा.

मीन: आत्मविश्वास वाढेल. कठोर बोलणे होईल. गूढ उलगडेल.

Advertisement
Tags :

.