For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 7 सप्टेंबर 2025

06:01 AM Sep 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  7 सप्टेंबर  2025
Advertisement

मेष: सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. कलाकारांचा सन्मान

Advertisement

वृषभ: पराक्रम गाजवाल. गायकांना चांगला दिवस आहे.

मिथुन: काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी.

Advertisement

कर्क: संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. अचानक लाभ होतील.

सिंह: उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. पत्नीची नाराजी दूर कराल.

कन्या: लक्ष्मीची कृपा राहील. भरघोस यश. व्यापार वाढेल.

तुळ: भलते धाडस नको. आर्थिक लाभ होतील. खर्च सुद्धा वाढेल.

वृश्चिक: दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट.

धनु: आर्थिक यश मिळेल. गृह सजावट कराल. वाहन सौख्य.

मकर: राजकीय प्रांतात उत्तम यश लाभेल. कलाकारांना यश मिळेल.

कुंभ: अचानक  प्रवास घडतील. सामाजिक कार्यातून नावलौकिक.

मीन: व्यवसायिक प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. चैन कराल.

Advertisement
Tags :

.