आजचे भविष्य मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025
06:01 AM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नोकरीच्या मुलाखती आणि व्यवसायातील करार परिणामकारक
Advertisement
वृषभ: कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल.
मिथुन: भौतिक आणि चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल.
Advertisement
कर्क: व्यावसायिक बाबी हाताळण्यात वरिष्ठांमध्ये लोकप्रिय व्हाल.
सिंह: व्यवसाय फायदेशीर राहील. वैयक्तिक संबंध सुधारतील.
कन्या: कामाच्या ठिकाणी संघर्ष व कठोर परिश्रम करावे लागतील.
तुळ: अनुकूल संपर्कांमुळे तुम्ही अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकाल.
वृश्चिक: कामगिरीत सातत्य असेल नशीब तुमची साथ देईल.
धनु: जनसंपर्कशी संबंधित कामात गुंतलेल्या लोकांना प्रसिद्धी मिळेल.
मकर: योग्य निर्णय घेतल्यास भविष्यात खूप फायदा होईल.
कुंभ: विकासाच्या नवीन संधी येतील. आर्थिक लाभ होईल.
मीन : शांत राहा आणि सुसंवादी वातावरण राखण्याचा प्रयत्न करा.
Advertisement