कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 29 सप्टेंबर 2025

06:41 AM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष:  एखाद्याला मदत देऊ केलीत तर लोक त्याची दखल घेतील

Advertisement

वृषभ: भागीदारांचा पाठेंबा मिळेल, प्रगती साधता येईल.

Advertisement

मिथुन:  सकारात्मक विचारसरणीने स्वत:ला उत्तेजन द्या. कामात प्रगती

कर्क:  लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील.

सिंह: एखाद्या उपक्रमात स्वत:ला गुंतवाल चांगली वेळ आहे.

कन्या:  कुटुंबातील सदस्यांना मदत करा. रचनात्मक विचार कराल

तुळ: सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असाल. मनस्वस्थता वाटेल

वृश्चिक: आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल.

धनु: उद्योजकता यश मिळवून देईल. स्वप्ने सत्यात उतरतील.

मकर: कामाचा डोंगर असला तरी सहज कार्यपूर्ती कराल.

कुंभ:  व्यक्तिमत्व सुधारण्यासाठीचे प्रयत्न फलदायी ठरतील.

मीन: संवाद व कामातील कौशल्ये प्रभावी ठरतील. आशीर्वाद मिळतील

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article