आजचे भविष्य रविवार दि. 28 सप्टेंबर 2025
06:01 AM Sep 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: दुसऱ्यावर विसंबून राहू नका, राजकारणामुळे त्रास संभवतो.
Advertisement
वृषभ: कामात वेळ व्यतित करा, येणाऱ्या नवीन संधीचा फायदा घ्या
मिथुन: उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात. सक्रीय असाल
Advertisement
कर्क: कामाच्या ठिकाणी प्रगती होईल, उत्साही ऊर्जा प्रेरणादायी
सिंह: निष्ठा व कठोर परिश्रम यामुळे मान्यता प्राप्त
कन्या: आनंदी व समाधानी असाल. कौशल्यामुळे यशप्राप्ती
तुळ: प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्यांचा सहवास टाळा.
वृश्चिक: आत्मविश्वासाने कामात चांगली प्रगती कराल
धनु: अनपेक्षित खर्चामुळे आर्थिक अडचण, मनासारखी कामे होतील
मकर: मन शांत ठेवल्यास कामात यशप्राप्ती, परिस्थितीवर मात कराल
कुंभ: इतरांच्या भावनांचा विचार कराल. वैयक्तिक समाधान प्राप्त
मीन: जुन्या अपेक्षा सोडून भविष्याचा स्वीकार केलात तर आनंद.
Advertisement