कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २६ सप्टेंबर २०२५

06:00 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : स्पर्धकांपेक्षा दोन पावले पुढे. व्यवसायातील करार सकारात्मक.

Advertisement

वृषभ : चांगल्या कामाचे कौतुक, आंतरिक शक्ती चांगली असेल.

Advertisement

मिथुन : नकारात्मक विचार त्रासदायक, परिणाम सकारात्मक

कर्क : केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम, आनंदी राहाल.

सिंह : स्पष्टपणे बोलूनच अफवांना आळा घालता येईल.

कन्या : कठोर परिश्रमांना यश मिळेल. प्रयत्नांना आर्थिक लाभ

तुळ : कामाच्या ठिकाणी गोड बोलण्याने मन जिंकण्यात यशस्वी

वृश्चिक : आतल्या आवाजाकडे लक्ष द्याल. चांगली बातमी मिळेल

धनु : अनपेक्षित खर्चामुळे आर्थिक अडचणी, टीका करणे टाळा

मकर : संघटन कौशल्य व शांत मन यामुळे परिस्थितीवर मात कराल

कुंभ : धार्मिक कार्यात सहभाग, अंतर्ज्ञानाचा वापर करून निर्णय घ्या

मीन : भूतकाळात केलेल्या परिश्रमांसाठी बक्षीस मिळू शकते.

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article