For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 17 सप्टेंबर 2025

06:49 AM Sep 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  17 सप्टेंबर 2025
Advertisement

मेष: ओळख आणि कौतुक मिळविण्यासाठी योग्य संधी

Advertisement

वृषभ: पचनाच्या तक्रारी उद्भवतील. कामात व्यस्त असाल

मिथुन: उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळतील, मित्रांचे सहकार्य  लाभेल

Advertisement

कर्क: वरिष्ठांकडून चांगल्या कामासाठी बक्षीस मिळेल.

सिंह: कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळा. अडथळ्यांचा सामना कराल

कन्या: अध्यात्मिक मार्गातून आनंद व समाधान लाभेल.

तुळ: प्रतिष्ठेला हानी पोहोचणाऱ्या लोकांच्या संगतीपासून दूर राहा.

वृश्चिक: नवीन लोकांशी संवाद साधून नवीन करार मिळवाल.

धनु  : समस्यांना आत्मविश्वासाने तोंड द्याल, सहकारी मदत करतील

मकर: चिंता आणि भीती बाजूला ठेवून वैयक्तिक आयुष्यावर लक्ष द्याल

कुंभ: तणाव वाढेल. वाद आणि संघर्ष वैयक्तिक संबंध बिघडवतील.

मीन : सामाजिक उपक्रम आणि मित्रांशी संपर्क साधाल.

Advertisement
Tags :

.