For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 सप्टेंबर 2025

06:50 AM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  16 सप्टेंबर 2025
Advertisement

मेष:  वाढलेली संवेदनशीलता इतरांचे अधिक प्रिय बनवेल.

Advertisement

वृषभ: प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकाल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल.

मिथुन: सकारात्मक दृष्टिकोन गोष्टी सोप्या करेल.

Advertisement

कर्क: समस्या चर्चेद्वारे सोडवा. आर्थिक बाबतीत सावधगिरी

सिंह: नवीन ग्राहक मिळतील, आर्थिक फायदा होईल

कन्या: गुंतवणुकीचा विचार करण्यास अनुकूल काळ

तुळ: अनुकूल संपर्कांमुळे तुम्ही अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकाल.

वृश्चिक: क्रोधावर नियंत्रण ठेवा. कठोर शब्द टाळा

धनु: काम क्षमतेने हाताळाल, नवीन जबाबदाऱ्या मिळतील

मकर: घरगुती जबाबदाऱ्यांमुळे इतर कामासाठी कमी वेळ

कुंभ: संवादात प्रगती कराल, नातेवाईकांकडून मदत

मीन : भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र आणि गंभीर असतील.

Advertisement
Tags :

.