आजचे भविष्य सोमवार दि. 15 सप्टेंबर 2025
06:01 AM Sep 15, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात तणावाचे वातावरण
Advertisement
वृषभ: गुंतवणूकीतून आर्थिक फायदा, मोठे निर्णय घेऊ नका.
Advertisement
मिथुन: पदोन्नतीची शक्यता, सामाजिक उपक्रमांसाठी योग्य वेळ
कर्क: वाढत्या घरगुती जबाबदाऱ्या. धीर सोडू नका.
सिंह: मदत करण्यासाठी सहकारी पुढे येतील. सर्वांशी प्रेमाने वागाल.
कन्या: चर्चेद्वारे समस्या सोडवाल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
तुळ: व्यवसायातील कौशल्याचा वापर करून करिअरच्या संधी सुधारा.
वृश्चिक: कठोर परिश्रमाचे योग्य लाभ मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा
धनु: मित्र आणि सहकाऱ्यांमुळे यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर: संघर्षाचा सामना करावा लागेल. समजूतदारपणा आणि समन्वयाचा अभाव
कुंभ: आत्मविश्वास वाढेल. भावना मोकळेपणाने शेअर कराल.
मीन: जुन्या गैरसमजुतींवर विचार करून त्या दूर करण्याचे मार्ग शोधाल.
Advertisement
Next Article