For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025

06:01 AM Sep 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  शनिवार दि  13 सप्टेंबर 2025
Advertisement

मेष: हितशत्रुंपासून सावध, गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस

Advertisement

वृषभ: मित्र परिवाराचे सहकार्य, अचानक लाभ

मिथुन: वाहन सौख्य, कौटुंबिक वातावरण समजुतीने घ्यावे.

Advertisement

कर्क: वाद टाळावा. कलाकारांना उत्तम दिवस, खर्च वाढतील

सिंह: स्वत: दक्षतेने कार्य करा, नोकरीत मान सन्मात

कन्या: विश्वासु लोकांकडून कार्यसिद्धीसाठी मदत

तुळ: चांगला दिवस आहे. नवीन खरेदी होईल. सुवार्ता कानी पडेल

वृश्चिक: स्पष्टवत्तेपणामुळे हितशत्रुंपासून सावध राहावे.

धनु: मध्यस्ती टाळा. विचारपूर्वक निर्णय घ्या. सहकाऱ्यांकडून लाभ

मकर: मित्र सहकारी यांना पूर्ण माहिती उघड करू नका.

कुंभ : घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. मनाप्रमाणे यश

मीन: नविन कामांना गती येईल. नोकरदारांसाठी अनुकुल दिवस

Advertisement
Tags :

.