For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 10 सप्टेंबर 2025

06:01 AM Sep 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  10 सप्टेंबर 2025
Advertisement

मेष: यशाच्या मार्गातील अडथळे आपोआप दूर होतील.

Advertisement

वृषभ: देणी परत मिळतील. सहकाऱ्यांशी असलेले मतभेद दूर

मिथुन: व्यावसायिकाना चांगला दिवस, सकारात्मक विचारानी यश

Advertisement

कर्क: कलाकारांना यशदायी, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा

सिंह: व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि मन सुखावेल.

कन्या: ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल

तुळ: सकारात्मक विचारांनी आपल्या मनावरील दडपण कमी होईल.

वृश्चिक: प्रामाणिकपणे काम करीत राहा. आर्थिक लाभ, प्रगती

धनु  : मित्रमंडळींबरोबर आनंदात, विनाकारण चिंतेपासून दूर राहा.

मकर: आनंद-समाधान यामुळे  खुशी, अनावश्यक खर्च टाळा.

कुंभ: समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील

मीन : लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल.

Advertisement
Tags :

.