कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 ऑक्टोबर 2025

06:01 AM Oct 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष:  स्पष्टवत्तेपणामुळे कोणीही दुखावू शकतो. सावधगिरी बाळगा

Advertisement

वृषभ: अधिकारात बदल होईल. घाईगडबडीत निर्णय घेवू नका.

Advertisement

मिथुन: नियोजित कामामध्ये यश मिळेल. कामाचा धडाका वाढेल.

कर्क: परदेशात जाण्याचे योग, अध्यात्मिक लाभ. प्रवास सुखमय

सिंह: मोठी जोखीम नको. आर्थिक प्रगती होईल. जबाबदारीने कार्य करा

कन्या: उत्तम अनुभव येतील. मन पवित्र आनंदाने भारून जाईल.

तुळ:  प्रगतीचा वेग वाढेल. एखादे संकट टळेल.

वृश्चिक: जाणीवपूर्वक अनावश्यक खर्च टाळावा. दूरचा प्रवास घडेल.

धनु:  स्पष्टवत्तेपणा शत्रुत्व निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

मकर: प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे प्रतिष्ठा वाढेल. भावंडे मदत करतील.

कुंभ:  खर्च वाढेल. सामाजिक वजन वाढेल. विनाकारण इतरांकडून त्रास

मीन : छोटे प्रवास. मौल्यवान खरेदी होईल. आर्थिक लाभ

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article