कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 6 ऑक्टोबर 2025

06:02 AM Oct 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: सरकारी कामे अपूर्ण राहतील. विलंब अनुभवाल. संयम ठेवा.

Advertisement

वृषभ: प्रलोभने टाळा. व्यसने नकोत. प्रेमात अपयश संभवते.

Advertisement

मिथुन:  नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. भेटवस्तू मिळतील.

कर्क:  नोकरीत काही चांगले अनुभव येतील. भ्रमंती होईल.

सिंह: दूरचे प्रवास होतील. मात्र प्रवासाचे नियोजन काटेकोर करा.

कन्या: काही बाबतीत प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा.

तुळ: मोठी गुंतवणुक टाळा. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील.

वृश्चिक: आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. वस्तू सांभाळा

धनु: अचानक धनलाभ, गुप्त माहितीची वाच्यता करू नका.

मकर: संयम ठेवावा लागेल. चोरीचे भय आहे. अनोळखीवर विसंबू नका

कुंभ:  अर्थकारण मजबूत होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

मीन: कामावर वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article