कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 5 ऑक्टोबर 2025

06:01 AM Oct 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: सक्रिय आणि यशस्वी दिवस, भावना मोकळेपणाने शेअर कराल.

Advertisement

वृषभ: सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील.गुंतवणूक कराल

Advertisement

मिथुन: रागावर नियंत्रण ठेवा. वादविवाद संभवतो.

कर्क: परदेशी व्यापारातून नफा, विचारपूर्वक बोला

सिंह: कुटुंबातील सदस्यांची भेट होईल. नवीन ग्राहक भेटतील

कन्या: कामाच्या ठिकाणी संघर्षाचा सामना करावा लागेल

तुळ: मित्रांसोबत आनंद साजरा कराल, अतिरिक्त उत्पन्न मिळेल

वृश्चिक: कठोर परिश्रमाचे अपेक्षित व फायदेशीर परिणाम मिळतील.

धनु: व्यवसायातील कौशल्याचा वापर करून करिअरच्या संधी सुधारा.

मकर: समस्येचे निराकरण करण्यास खुल्या मनाने विचार करा

कुंभ: अनपेक्षित लाभ होईल, प्रगती कराल, गैरसमजुतीवर विचार कराल

मीन: उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळण्याची शक्यता

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article