आजचे भविष्य शनिवार दि. 25 ऑक्टोबर 2025
05:51 AM Oct 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास उत्सुक असाल.
Advertisement
वृषभ: कामाच्या ठिकाणी वातावरण आनंददायी असेल.
मिथुन: परिश्रमांचे सकारात्मक परिणाम मिळतील.
Advertisement
कर्क: स्पष्टपणे बोलूनच अफवांना आळा घालता येईल.
सिंह: प्रयत्न फलदायी ठरतील. एखाद्याशी आध्यात्मिक संबंध येऊ शकतात.
कन्या: सकारात्मक पुढाकार घेण्यासाठी योग्य वेळ आहे.
तुळ:अनपेक्षित स्त्राsतांकडून पाठिंबा, शुभ कार्यक्रमाचे आयोजन
वृश्चिक: कार्यक्षमतेने काम हाताळाल.कौशल्य पणाला लावाल.
धनु: व्यावहारिक शहाणपणा तुमच्या करिअरमधील दर्जा वाढवेल.
मकर: प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार्य, समन्वयाचा वापर करा.
कुंभ : कामामध्ये यश मिळण्याची शक्यता, सामाजिक उपक्रम राबवाल
मीन: राजकारणामुळे कामाच्या ठिकाणी त्रास, तज्ञांची मदत घ्याल.
Advertisement