आजचे भविष्य २४ ऑक्टोबर २०२५
06:00 AM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : विनोदी संभाषणाने इतरांना प्रभावित कराल.सुखद आश्चर्याचा धक्का
Advertisement
वृषभ : मित्र भेटतील. काही गोड आठवणींना उजाळा मिळेल
मिथुन : उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात. सकारात्मक राहा
Advertisement
कर्क : चांगल्या कामासाठी बक्षीस मिळेल; ताजेतवाने, आनंदी वाटेल.
सिंह : स्पष्टपणे बोलूनच अफवांना आळा घालता येईल.
कन्या : सभोवतालच्या लोकांवर चांगली छाप पाडू शकाल.
तुळ : आत्मपरीक्षण करावे लागेल. दृष्टिकोन अधिक संवेदनशील होईल
वृश्चिक : कामावर सहकाऱ्यांची मदत मिळेल, सहलीचा आनंद घ्याल
धनु : कामाच्या ठिकाणी तुमची योग्यता सिद्ध करू शकाल.
मकर : चिंता आणि भीती बाजूला ठेवून योग्य विश्वासार्ह निर्णय घ्याल.
कुंभ : कोणताही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समन्वयाचा वापर करा.
मीन : कुशल, भिन्न मत असलेल्यांमध्ये मध्यस्थ म्हणून काम कराल
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement