For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 ऑक्टोबर 2025

06:01 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  21 ऑक्टोबर 2025
Advertisement

मेष:  विनोदी संभाषणाने इतरांना प्रभावित कराल.

Advertisement

वृषभ: कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल.

मिथुन: नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याच्या संधी मिळतील.

Advertisement

कर्क: व्यावसायिक बाबी हाताळण्यात कौशल्य पणाला लागेल

सिंह: व्यवसाय फायदेशीर ठरेल. वैयक्तिक संबंध सुधारतील.

कन्या: यश मिळविण्यासाठी परिश्रम करावे लागतील. ध्यान धारणा करा.

तुळ: सकारात्मक मूडमध्ये असाल इतरांवर चांगली छाप पाडू शकाल.

वृश्चिक: सामाजिक संवादासाठी चांगला. कौटुंबिक जीवन चांगले.

धनु: आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील वातावरण सुसंवादी.

मकर: जीवनशैली बदलण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

कुंभ: कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकाल. आत्मविश्वास वाढेल

मीन : अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळतील. सुसंवादी वातावरण राखा.

Advertisement
Tags :

.