For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 19 ऑक्टोबर 2025

06:12 AM Oct 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  19 ऑक्टोबर 2025
Advertisement

 मेष: मन प्रसन्न व आनंदी असेल नवीन उमेद व आशा जागृत होईल

Advertisement

वृषभ: अनावश्यक खर्च टाळा खर्चाचे नियोजन संभाळा.

मिथुन: आज वाणी मधुर व संयमी राहिली तर मनासारखी कामे होतील

Advertisement

कर्क: कामातील एकाग्रता प्रामाणिकपणा यश देऊन जाईल

सिंह: कामातील नियोजन यश व समाधान प्राप्त करून देईल

कन्या: कामाचा तणाव वाढेल परंतु समाधान निर्माण करेल

तुळ: शुभ समाचार समजतील. कामातील आनंद उत्साह वाढेल

वृश्चिक: आज आपले वर्चस्व सिद्ध होईल. हित शत्रूवर मात कराल

धनु: धाडसाने निर्णय घ्याल.  कुटुंबात आपले वर्चस्व निर्माण होईल

मकर: आर्थिक आवक वाढेल. समाधान प्राप्त होईल

कुंभ: आपल्या कष्टानुसार आपल्याला मान व गौरव प्राप्त होईल

मीन: नवीन वास्तू व वस्तू खरेदीचे योग जुळून येतील इच्छा पूर्ण होईल

Advertisement
Tags :

.