For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑक्टोबर 2025

06:01 AM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  18 ऑक्टोबर 2025
Advertisement

मेष: आर्थिक बाबतीत निर्णय घेण्यास योग्य वेळ

Advertisement

वृषभ: सहकाऱ्यांची मदत लाभेल, प्रलंबित कामे पूर्ण कराल

मिथुन: वरिष्ठ खुश असतील, नवीन जबाबदारी नाकारू नका.

Advertisement

कर्क: मित्र व सहकाऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा, वडीलधारी मंडळी खुश

सिंह: वरिष्ठांकडून योग्य प्रतिसाद, सहकाऱ्यांकडून सक्रीय पाठिंबा

कन्या: गैरसमज, कामाच्या ठिकाणी संघर्षाचा सामना करावा लागेल.

तुळ: ध्येय साध्य करण्यासाठी कनिष्ठ वर्गाची मदत मिळेल.

वृश्चिक: आर्थिक समस्या, पैशाच्या बाबतीत विश्वास ठेवू नका

धनु: वैयक्तिक संवादांमध्ये भावनिक खोली असेल जी फलदायी ठरेल.

मकर: प्रशंसेस पात्र ठराल, अनवधानाने भावना दुखवू नका

कुंभ : प्रतिकूल परिस्थिती सहज बदलेल, आनंदी वातावरण

मीन: सुसंवादी वातावरण राखण्याचा प्रयत्न करा.

Advertisement
Tags :

.