आजचे भविष्य रविवार दि. 12 ऑक्टोबर 2025
06:01 AM Oct 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: विनोदी संभाषणाने प्रभावित कराल. नातेवाईकांकडून भेटवस्तू
Advertisement
वृषभ: कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी घ्याल.
मिथुन: व्यवसायाच्या नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याच्या संधी मिळतील.
Advertisement
कर्क: व्यावसायिक बाबी हाताळण्यात कौशल्य वरिष्ठांमध्ये लोकप्रिय बनवेल.
सिंह: इतरांशी वैयक्तिक संबंध सुधारतील. व्यवसायात फायदा
कन्या: सकारात्मकतेने प्रयत्न करा. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील
तुळ: कार्यक्षेत्रात यश मिळेल, इतरांवर चांगली छाप पाडू शकाल.
वृश्चिक: सर्व कामांमध्ये चांगली कामगिरी कराल. नशीब साथ देईल.
धनु: मीडिया किंवा जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल.
मकर: वैयक्तिक व व्यावसायिकदृष्ट्या परिस्थिती अनुकूल असेल.
कुंभ: नविन स्रोतांमधून आर्थिक लाभ, प्रलंबित समस्या सोडवाल.
मीन: सुसंवादी वातावरण राखण्याचा प्रयत्न करा.
Advertisement